डब्बू रत्नानीसाठी शहनाज गिलने केले फोटोशूट

'बिग बॉस' नंतर शहनाज गिलला खूप लोकप्रियता मिळाली

Photo Credit : Instagram :dabbooratnani

डब्बू रतनानीने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोत शहनाज खूप सुंदर दिसत आहे

शहनाजने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला असून ती वेगवेगळ्या पोझ देत आहे

शहनाज दिलजीत दोसांझसोबत 'हौसला रख' या चित्रपटात दिसली होती

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी