शिखर धवनने केलं 2 मुलांच्या आईसोबत लग्न, पण सध्या...
क्रिकेटर शिखर धवन आणि पत्नी आयशामध्ये 2021 पासून घटस्फोटाचा खटला सुरु आहे
धवन आणि आयशा 2020 पासून वेगळे राहत आहेत
पटियाला हाऊस कोर्टाने आयशाला तिच्या मुलाला भारतात आणण्यास सांगितले आहे
धवन आणि आयशा हे फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत
आयशाचे पहिले लग्न एका ऑस्ट्रेलियन बिझनेसमनसोबत झाले आहे