शिखर धवनने क्रिकेटमध्ये आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.

credit pic: Shikhar Dhawan insta

शिखर धवनला चाहते प्रेमाने गब्बर म्हणतात.

credit pic: Shikhar Dhawan insta

शिखर धवन लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

credit pic: Shikhar Dhawan insta

एका माध्यमसंस्थेत दिलेल्या माहितीनूसार चित्रपटाच्या शूटिंगचे काम पूर्ण झाले आहे.

credit pic: Shikhar Dhawan insta

शिखर धवन  काम करणाऱ्या चित्रपटाच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही.

credit pic: Shikhar Dhawan insta

'रामसेतु' या चित्रपटातून शिखर धवन डेब्यू करणार अशा बातम्या पसरत होत्या.

credit pic: Shikhar Dhawan insta

Credit:  Ankita Insta

शिखरच्या टीमने या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टीकरण दिलं.

credit pic: Shikhar Dhawan insta

शिखर धवन इन्स्टावर नवनवीन व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो.

credit pic: Shikhar Dhawan insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी