पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथे शिवशाही बसला आग लागली 

आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत 

नाशिकवरुन पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती.

ही घटना चाकण मधील मुख्य चौकात ही घडली 

शिवशाही बसच्या टायरला आग लागल्यामुळे बसने पेट घेतला 

चाकण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले

स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले