29 Mar, 2024

बायकोसाठी कायपण | सनाचा लग्नानंतरचा पहिला बर्थ डे ठरला स्पेशल, शोएबने....

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएबने तिसऱ्या पत्नीच्या  बर्थ डे चं केलं स्पेशल नियोजन 

लग्नानंतर शोएबची पत्नी  सना जावेदचा  पहिलाच वाढदिवस होता 

दोघांनीही एकत्र  वेळ घालवत  बर्थ डे सेलिब्रेट केला

दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

शोएबने सानिया मिर्झाला  घटस्फोट देत सनासोबत  केलेलं लग्न

सना जावेदचाही घटस्फोट झाला असून दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला