दहीमध्ये मिठ घालावे की साखर?

26th September 2025

Created By: Aarti Borade

दहीमध्ये प्रोटीन, प्रोबायोटिक आणि व्हिटॅमिन बी12 आढळते

हे कॅल्शियमचा देखील चांगला स्रोत आहे.

आरोग्यासाठी दही खूप फायदेशीर मानले जाते.

दहीमध्ये मीठ मिसळल्याने पचन सुधारते आणि शरीराला हायड्रेशन मिळते.

साखर मिसळल्याने दहीला गोड चव येते, पण यामुळे कॅलरी वाढू शकते.

तज्ज्ञांच्या मते, तुमच्या गरजा आणि चवीनुसार मीठ किंवा साखर निवडा.