श्रध्दा कपूरच्या कातीलाना अदांनी चाहते झालेत बेकाबू

श्रध्दाचं नवं फोटोशूट होतंय जोमात व्हायरल

श्रध्दाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत

तिचा नवा लूक सोशल मीडियावर भलताच व्हायरल होऊ लागला आहे

फॅशनेबल लूकमुळे श्रध्दा नेहमीच चर्चेत असते

सोशल मीडियावरही श्रध्दा फार सक्रीय असते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी