रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांचे मित्रप्रेम
Pic Credit: Delhi Capitals
श्रेयस अय्यरने रिषभ पंतची गळा भेट घेतली.
Pic Credit: Delhi Capitals
यंदाचा आयपीएल हंगाम दोघेही वेगळ्या संघातून खेळत आहे.
Pic Credit: Delhi Capitals
सराव करताना रिषभ पंत - श्रेयस अय्यर एकत्र दिसले.
Pic Credit: Delhi Capitals
दिल्ली कॅपिटल्सने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय.
Pic Credit: Delhi Capitals
मागच्या वर्षी दोघेही एकाच टीममधून खेळत होते.
Pic Credit: Delhi Capitals