श्रिया पिळगावकरने कायमच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे

Credit: Shriya Pilgaonkar

 श्रिया पिळगावकर तीच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे

Credit: Shriya Pilgaonkar

नुकतेच श्रियाने काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलेत

Credit: Shriya Pilgaonkar

सोशल मीडियावरही श्रियाची मोठं फॉलोईंग आहे

Credit: Shriya Pilgaonkar

श्रियाने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे,  पण त्याचबरोबर श्रिया एक प्रोफेशनल स्वीमर आहे

Credit: Shriya Pilgaonkar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी