श्रिया पिळगांवकरचा भारतीय अंदाज

श्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे

'मिर्झापूर'वेबसिरीजमधील गुड्डू पंडितची पत्नी 'स्वीटी'च्या भूमिकेमुळे वेगळी ओळख

सध्या श्रियाचे साडी लूकमधील फोटो चर्चेत आले आहेत

या ताज्या फोटोत श्रिया जांभळ्या रंगाच्या कांजीवरम साडीत आणि फुल शोल्डर ब्लॉऊजमध्ये दिसत आहे

श्रिया साडी, मॅचिंग ब्लॉऊज आणि सोन्याच्या दागिन्यांचा साजासह किलर पोझ देताना दिसत आहे

श्रियाने यावेळी गालावर हात ठेवत सिजलिंग पोझ दिल्या आहेत

श्रियाचं हे सौंदर्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलाय