गुजरात संघाचा 8 गडी राखून पराभव झाला.

Credit: social Media

शुभमन गिल पंजाबविरुद्धच्या सामन्यात फारशी कामगिरी नाही केली.

Credit: social Media

ऋषी धवनच्या डायरेक्ट हिटवर शुभमन गिल रनआऊट झाला.

Credit: social Media

रनआऊट झाल्यानंतर गोलंदाज संदिप शर्मावर शुभमन गिल नाराजा झाला.

Credit: social Media

गोलंदाज संदिप शर्मा शुभमन गिलला समजावताना दिसला.

Credit: social Media

पंजाबविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने 9 धावा बनवल्या.

Credit: social Media

शुभमनने 6 चेंडू खेळून दोन चौकार लगावले.

Credit: social Media

गुजरात टायटन्स प्लेऑफच्या मार्गावर आहे.

Credit: social Media

Credit: IPL official

Credit: IPL official

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी