श्वेता तिवारीने ग्लॅमरस फोटोशूट अन् किलर पोझ 

श्वेता तिवारी ही सोशल मीडिया प्रेमी आहे 

आताही तिने तिचे लेटेस्ट फोटोशूटमधील काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये श्वेता साडीत किलर स्टाईलमध्ये हॉट पोझ दिल्या आहेत

या फोटोंमध्ये, श्वेता हिरव्या रंगाची शिमरी साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज घातला आहे

या फोटोंमध्ये, श्वेता साडीचा पल्लू फिक्स करताना किलर पोझ देताना दिसत आहे

श्वेता तिवारीने कॅप्शनमध्ये लिहिले- Be yourself ! Because an original is worth more than a copy!

श्वेताची ही खूपच बोल्ड आणि स्टनिंग स्टाइल तिच्या चाहत्यांना आवडली आहे