19 सप्टेंबर 2026
अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
श्वेताचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल.
दोन मुलांची आई असताना देखील अभिनेत्रीने फिटनेस कायम ठेवलं आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
हाय स्लिट ड्रेसमध्ये श्वेता हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री वयाच्या 45 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
5 हजाराची जीन्स पॅण्ट आणि 10 हजाराचे बुट विकत घेतल्यानंतर किती UPI चार्ज लागेल