श्वेता तिवारी आपल्या चाहत्यांसाठी फार अॅक्टीव्ह असते. ती सोशल मिडीयावर सक्रीय असते. तर आधी मध्ये आपले सिझलिंग लूक तर कधी बोल्ड लूकसह फोटो टाकत असते.

आताही श्वेता तिच्या नव्या फोटोशुटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिने लाल रंगाच्या साडीतील तिचे आकर्षक फोटो शेअर केले आहेत. 

यातील तिची स्टाईल पाहून तुम्हीही वेडे व्हाल. श्वेताच्या फोटोंना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

लाल रफल साडीमध्ये श्वेता तिवारी धुमाकूळ घालत आहे. काळ्या फुल स्लीव्ह ब्लाउजसह अभिनेत्रीने लाल साडी नेसलेली आहे.

तिचा पारंपारिक लूक आणखी सुंदर बनवण्यासाठी श्वेताने काळ्या बिंदीचे, गोल आकाराचे जड कानातले घातले आहेत.

श्वेताने स्मोकी आय मेकअप केला आहे. श्वेता तिवारी खुल्या केसांमध्ये अप्रतिम दिसत आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्यावरून नजर हटवणे सर्वांनाच कठीण होत आहे. फोटोंमध्ये श्वेता अप्सरा सुंदर दिसत आहे.

श्वेताची लाल रफल साडीसह तिचा ब्लाउजही स्टायलिश आहे. श्वेता तिवारी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जणू तिने साडीचे सौंदर्य वाढवले आहे. श्वेताचा हा लूक पाहून मुलींना हेवा वाटतं असावा

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी