बोल्डनेस मध्ये श्वेता तिवारी तिच्या मुलीच्या एक पाऊल पुढे आहे.
credit pic: shweta tiwari insta
श्वेता तिवारी तिच्या सिझलिंग लुकवरुन नेहमी चर्चेत असते.
credit pic: shweta tiwari insta
फोटोत श्वेता तिवारीने मिनी स्कर्ट परिधान केलाय.
credit pic: shweta tiwari insta
श्वेता तिवारी पिवळ्या रंगाचा स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान करुन किलर पोज देताना दिसली.
credit pic: shweta tiwari insta
आपल्या दिलकश अदानी तिने चाहत्यांना घायाळ केलंय.
credit pic: shweta tiwari insta
फोटोत श्वेताने आपले केस मोकळे सोडले आहेत.
credit pic: shweta tiwari insta
मुलगी पलक आणि आई श्वेता फोटोत पोज देताना दिसत आहे.
credit pic: shweta tiwari insta