श्वेता तिवारी सोशल मीडीयावर बोल्ड फोटोंनी धुमाकूळ घालत असते 

 अनेक सेलिब्रिटी तिच्या फोटोंवर कमेंट्स करत असतात

श्वेताचे 40 पेक्षा जास्त वय असूनही तरुणींना लाजवेल इतकी सुंदर दिसते

श्वेताने निळ्या रंगाचा ब्रॅलेट आणि शॉर्ट्स घातली आहे त्यामध्ये ती खूप स्मार्ट दिसत आहे 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी