सिद्धार्थ-मितालीची स्वप्नपूर्ती!

मराठी सिनेविश्वातील एक क्युट सेलिब्रिटी जोडी म्हणून सिध्दार्थ आणि मिताली चर्चेत असतात.

Photo Credit : Instagram : sidchandekar

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणाऱ्या या जोडीने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.

Photo Credit : Instagram : sidchandekar

ही जोडी नेहमीच त्यांचे फोटो  सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते.

Photo Credit : Instagram : sidchandekar

नकतंच त्याने मुंबईत  नवीन घर घेतल्याची गुडन्यूज दिली आहे.

Photo Credit : Instagram : sidchandekar

“एक नवी सुरुवात… मुंबईतील आमचे पहिले घर, असे त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे.

Photo Credit : Instagram : sidchandekar

 त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यानंतर चाहतेही फार खूश झाले आहेत.

Photo Credit : Instagram : sidchandekar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी