कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​ही चाहत्यांची आवडती जोडी

दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये

मात्र दोघेही यावर मौन बाळगून होते

अखेर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या नात्याला पुष्टी दिली

करण जोहरने 'कॉफी विथ करण 7' मध्ये दोघांच्या तोंडून सत्य बाहेर काढले आहे

करण जोहरने कियाराला सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल विचारले होते

यावर कियारा हसली आणि म्हणाली की करण, उत्तर काढण्याचा प्रयत्न करत आहे

यावर करण जोहर म्हणाला की, गेल्या सीझनमध्ये तुम्ही लोक नाते लपवत होता

ती म्हणाली, मी हे नाते, ना स्वीकारत आहे ना नाकारत आहे

त्यांच नातं हे मैत्रीपेक्षा पुढचे असल्याचं तिनं म्हटलं आहे