गरम पाणी पिणाऱ्यांनो सावधान !

हिवाळ्यात अनेक लोक गरम पाणी पितात, काहींना सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायची सवय असते. खोकला झाला किंवा सर्दी झाली तर काही लोक गरम पाणी पितात. जास्त गरम पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.  

किडनीमध्ये कॅपिलरी सिस्टिम असते. जी शरीरातील पाणी आणि टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर काढते. एका रिसर्चनुसार जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या नॉर्मल फंक्शनवर परिणाम होतो.

किडनी

जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताच्या प्रमाणावरही परिणाम होतो. खूप गरम पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि इतर अनेक कार्डिओ समस्या जाणवू शकतात.

रक्त प्रमाण

सतत गरम पाणी प्यायल्याने नसांना सूज येऊ शकते. तसेच डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला जाणवू शकते. त्यामुळे जास्त गरम पाणी पिणे टाळावे.

नसांना सूजन

सकाळी उठल्यानंतर 3 ग्लास पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासानंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा. त्या आधी काहीही खाऊ नये.

सकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे?