वास्तुशास्त्रानुसार तुळशीला रविवार सोडून रोज पाणी अर्पण करावे

वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवा

घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा

देवाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा

भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे

दारासमोर चपला बुटं ठेवू नका