अनाथांची यशोदा
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवले.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधूताईंनी 1994 मध्ये पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
मांजरी येथे त्यांनी बाल निकेतन संस्था सुरू केली.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे. 2021 सालचा पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं 4 जानेवारी 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं
सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास
पुण्यातल्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.