शर्लीच्या किलर स्टाईलने चाहत्यांना लावले वेड

अभिनेत्री आणि गायिका शर्लीला भारतात पायजमा गर्ल या नावाने ओळखले जाते

शर्ली सेटिया ही तिच्या आवाजाने आणि सौंदर्याने अनेकांना वेड लावते

याचदरम्यान तिने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. जे वेगाने व्हायरल होत आहेत.

शर्ली सेटियाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर आउटफिट घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

शर्ली सेटियाने हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये अनेक किलर पोज दिल्या आहेत

ब्लॅक कलरच्या ड्रेससोबत काळ्या सँडलमध्ये शर्ली खूपच सुंदर दिसत आहे.                                                                                      

तिचे सौंदर्य पाहून चाहत्यांच्या होश उडाले आहेत