Credit: Instagram dhvanibhanushali
ध्वनी भानुशाली बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते
Credit: Instagram dhvanibhanushali
अत्यंत कमी कालावधीत ध्वनीने स्वताची एक ओळख निर्माण केली आहे
Credit: Instagram dhvanibhanushali
ध्वनीने 'बद्रिनाथकी दुल्हनिया' याचित्रपटासाठी गाणी गाऊन करियरची सुरवात केली
Credit: Instagram dhvanibhanushali
ध्वनी भानुशाली गाण्याव्यतिरिक्त आता चित्रपटात काम करण्याच्या तयारीत आहे
dhvanibhanushali