'हे'  उपाय करा त्वचा  उजळेल

दही चेहऱ्यावर लावल्याने डार्क स्पॉट्स दूर होतात

टरबूज आणि कलिंगड खाल्याने  त्वचेला गारवा मिळतो

आहारात सफरचंदाचा वापर करा, चेहरा उजळेल

चहाऐवजी अँटीऑक्सिडंटनी समृद्ध ग्रीन टी प्या

खाण्याच्या सवयीत योग्य तो बदल करा