उर्फी ​​जावेद तिच्या असामान्य कपड्यांमुळे आणि बोल्डनेसमुळे ओळखली जाते

ती कधी कोणते कपडे घालेल याचे काही खरे नाही

तर यापूर्वी उर्फीने चांदीच्या कागदाने आपले शरीर झाकले होते

उर्फीने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे

तर या व्हिडिओमध्ये उर्फीने काचेचा मास्क घातलेला दिसत आहे

ज्यामुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे

या व्हिडिओत ती डिस्को मूडमध्ये दिसत आहे

तसेच शरीराचे काही भाग नाममात्र काचेने शरीर झाकले आहे

तर हा विचित्र लूक पाहून एक यूजर म्हणाला - आणखी एक नवीन नमुना

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी