सोशल फोबियाची लक्षणे
सोशल फोबियामुळे अनेक जण आत्मविश्वास गमावतात.अनेक जण चारचौघात बोलताना घाबरतात.
आत्मविश्वास गमावणे
सोशल फोबिया असलेल्या व्यक्ती मित्रपरिवार किंवा अन्य लोक दिसल्यावर तेथून पळ काढतात. त्यांना लोकांची भीती वाटू लागते.
लोकांपासून दूर पळतात
फोबिया असलेल्या लोकांना सतत घाम येतो. त्यांना कोणताही साधा प्रश्न विचारला तरी देखील ते गोंधळून जातात आणि त्यांच्या हातापायाला घाम येतो.
घाम येणे