झहीर इक्बाल याने पत्नी सोनाक्षी सिन्हा हिच्यासाठी ठेवले व्रत, मोठा खुलासा करत म्हणाला, तू मला...
21 October 2024
Created By: Shital Munde
सोनाक्षी सिन्हा हिने काही दिवसांपूर्वीच झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले
सोनाक्षीने झहीर इक्बाल याच्यासाठी करवा चाैथचे व्रत ठेवले
विशेष बाब म्हणजे सोनाक्षीसाठी झहीर इक्बाल यानेही व्रत ठेवले
याबद्दलचा खुलासा स्वत: सोनाक्षी आणि झहीर यांनी केलाय
सोनाक्षी झहीरला म्हणाली की, तू का खात नाहीये
यावर झहीर म्हणाला की, मी तुझ्यासमोर काही खाल्ले तर तू मला मारशील
यावर झहीर म्हणाला की, मी तुझ्यासमोर काही खाल्ले तर तू मला मारशील