Credit: Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हाचा इंडो-वेस्टर्न क्वीन लूक

Credit: Sonakshi Sinha

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या इंडो-वेस्टर्न लूकमळे चर्चेत आली आहे

Credit: Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हा ही आपल्या चित्रपट आणि अभिनयासह ड्रेसिंग सेन्सबद्दल ओळखली जाते

Credit: Sonakshi Sinha 

बाकी अभिनेत्रींप्रमाणे सोनाक्षीही स्टाईलच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही

Credit: Sonakshi Sinha 

सोनाक्षी सिन्हाचा पिंक ब्लाऊज-स्कर्टमधला इंडो-वेस्टर्न सगळ्यांनाच आवडत आहे

Credit: Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हाचा झुमका गिरा रे लूक

Credit: Sonakshi Sinha

श्रग कॅरी याने सोनाक्षी सिन्हाचा हा इंडो-वेस्टर्न ड्रेस बनवला आहे

Credit: Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हाचा इंडो-वेस्टर्न क्वीन लूक चाहत्यांच्या धडधड वाढवत आहे

Credit: Sonakshi Sinha

इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हा वेगवेळ्या पोझ देत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी