सोनाली कुलकर्णी हिचे पती कुणाल बेनोडेकर हटके फोटो

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पतीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत.

पती कुणाल बेनोडेकर सोबत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सध्या सर्वत्र कुणाल बेनोडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

 सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.