सोनालीने नुकतेच निळ्या रंगाच्या ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत

या फोटोमध्ये सोनाली खूप सुंदर दिसत आहे

Credit : instagram |  sonalee18588

सोनालीने #monday 💙s असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत

Credit : instagram |  sonalee18588

 सोनालीचे नुकतेच पांडू आणि झिम्मा नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते

Credit : instagram |  sonalee18588

सोनालीच्या सौंदर्यांने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Credit : instagram |  sonalee18588

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी