सोनालीच्या हटके अदा पाहून चाहते घायाळ, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
सोनाली बेंद्रेने काही फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
सोनाली वयाच्या 49 व्या वर्षी देखील बोल्ड दिसते.
सोनाली कायम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोनाली बेंद्रेने काही फोटो पोस्ट केले आहेत.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर