सोनाली कुलकर्णीने आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ केले आहे

Credit:  Sonalee Kulkarni

सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते

Credit:  Sonalee Kulkarni

सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे

Credit:  Sonalee Kulkarni

सोनालीने स्टायलिश लेहंगा परिधान केला आहे  

Credit:  Sonalee Kulkarni

सोनालीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत 

Credit:  Sonalee Kulkarni

Credit:  Sonalee Kulkarni

Credit:  Sonalee Kulkarni

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी