नुकतेच सोनालीने भव्य लग्न सोहळ्यातील मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत

 सोनालीचे लग्न कसे झाले, हे पाहण्यासाठी चाहत्यांची ही इच्छा 'प्लॅनेट मराठी' ओटीटी पूर्ण करत आहे

आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केले असे सोनाली कुलकर्णी म्हणाली

सोनालीच्या या एका लग्नाची दुसरी गोष्ट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येते आहे

सोनालीचा हा खास लूक सध्या चर्चेत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी