मराठीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांनां घायाळ करत असते. सोनालीचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट रिलीज झाला आहे. ज्यामुळे तिची सगळीकडे चर्चा सुरू आहे

सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

सोनालीने नुकताच तिचा एक खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती ब्लॅक डॉटच्या पोलक्यात दिसत आहे

तिने खास आपल्या चाहत्यांसाठी पोलका डॉट्सचा ड्रेस घालून फोटोशूट केला आहे. तर तिने मोठे इयरिंग्स घातल्या आहेत. ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे.

मात्र यावेळी काही चाहत्यांनीती गरोदर तर नाही ना असे प्रश्न विचारले आहेत. त्यावर सोनालीनेही कमेंट करत योग्य ते उत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे की, दादा... काही गुड न्यूज नाहीये! @sonalee18588 ता.क. फोटो बघून pregnancy संगणाऱ्यांनी त्वरित मेडिकल कॉलेज मध्ये admission घ्यावी. देशाला अश्या genius doctors ची गरज आहे... 🤣🙏🙏

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी