सोनाली या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे
सोनालीने सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे
Photo Credit : Instagram :sonalee18588
सोनाली तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते
Photo Credit : Instagram :sonalee18588
सोनाली कुलकर्णीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत
Photo Credit : Instagram :sonalee18588
आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी
Photo Credit : Instagram :sonalee18588
Photo Credit : Instagram :sonalee18588