अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई बनणार आहे.
Credit: Sonam Kapoor
सोनम गरोदरपणात खूप आनंदात दिसते.
Credit: Sonam Kapoor
सोनमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला मॅटरनिटी फोटोशूटचे फोटो शेअर केलेत.
Credit: Sonam Kapoor
फोटोत सोनम आपल्या नवऱ्यासोबत दिसली.
Credit: Sonam Kapoor
फोटोत सोनम बेबी बंप दाखवताना दिसत आहे.
Credit: Sonam Kapoor
सोनमने हे फोटो शेअर करताना सुंदर कॅप्शन दिलंय.
Credit: Sonam Kapoor
सोनमने आनंद आहुजाबरोबर 2018 मध्ये लग्न केलं.
Credit: Sonam Kapoor
सोनम कपूरचे चाहते सोशल मीडीयावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे.
Credit: Sonam Kapoor