सोनारिका भदोरिया टिव्ही शो 'देवो के देव महादेव'मध्ये पार्वतीची भुमिका साकारणीरी अभिनेत्री आहे 

credit pic : Sonarika Bhadoria

सोनारिका भदोरियाने फोटो शेअर करत एंगेजमेंटची घोषणा केली आहे

credit pic : Sonarika Bhadoria

सोनारिका आणि विकास पराशर यांनी पांढऱ्या रंगाचे आऊटफीट घातले आहेत

credit pic : Sonarika Bhadoria

सोनारिकाला विकासने लग्नासाठी मागणी घालत एंगेजमेंटची रिंग घातली आहे

credit pic : Sonarika Bhadoria

दोघेही समुद्रकिनारी अनेक रोमॅंटिक पोज देताना दिसले 

credit pic : Sonarika Bhadoria

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी