पांढरी साडी, केसात गजरा, हनी रोजच्या लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

16 April 2024

Created By: Soneshwar Patil

साऊथ अभिनेत्री हनी रोजचं सौंदर्य खुललं

अभिनेत्रीने पांढऱ्या साडीमध्ये केलं सुंदर फोटोशूट

इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले फोटो

या साडीमध्ये हनी रोज खूपच हॉट दिसतेय

तिने या फोटोत केसांमध्ये गजरा लावला आहे

हनी रोजचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

गोऱ्या गोऱ्या गालावरी नवरी आली, सोनालीचा वेडिंग लुक, चाहते थक्क