राशी खन्नाचा ग्लॅमरस आणि खूपच हॉट लूक

ती तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करून इंटरनेटचे तापमान ही वाढवत असते

आताही तिचे एकदम हॉट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

या फोटोंमध्ये राशी काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच हॉट दिसत आहे

काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर आउटफिटमध्ये राशी खूपच ग्लॅमरस दिसत आहे

काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर आउटफिटमध्ये राशीने अनेक किलर पोज दिल्या आहेत

राशि बोल्ड मेकअप आणि कुरळे केसांच्या स्टाईलमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

दाक्षिणात्य अभिनेत्री राशि लवकरच सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे