नॅशनल क्रश रश्मिका मंदाना तिच्या अभिनयासह तिच्या क्यूटनेससाठी ओळखळी जाते.

तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होत असतात

तर ती तिच्या क्यूट आणि हॉट फोटो, व्हिडीओमुळे चर्चेत येत असते

यादरम्यान तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात ती साडीत दिसत आहे

Credit: F I L M Y G Y A N

रश्मिका या व्हिडीओत स्लिवलेस आणि डिपनेक ल्बाऊज आणि साडीत दिसत आहे

तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत

तसेच तिने जाता जाता ही... ये, लवकर ये म्हणत आपल्या चाहत्याला फोटो ही दिला.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी