तमन्ना भाटियाचा भन्नाट लूक

तमन्नाने नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असते

आता पुन्हा एकदा तमन्नाने आपला दमदार जलवा दाखवला आहे

या फोटोंमध्ये, तमन्नाने काळ्या आणि गुलाबी रंगाचा डिप नेक गाउन घातला आहे

यासोबत तमन्नाने मॅचिंग हाय हिल्स घातल्या आहेत 

तमन्नाने हलका मेकअप करत तिचे केस बांधले आहेत

ती या गाउनमध्ये खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी