साऊथचा स्टार विजय देवरकोंडाचा आज वाढदिवस आहे.

Credit: Instagram

फिल्म मध्ये 'अर्जुन रेड्डी' नंतर विजय देवरकोंडा स्टार बनला.

Credit: Instagram

विजय देवरकोंडा रियल लाईफमध्ये आलिशान लाईफस्टाईल जगतोय.

Credit: Instagram

विजय देवरकोंडाचा हैद्राबादमध्ये जुबली हिल्समध्ये आलिशान बंगला आहे.

Credit: Instagram

विजयकडे मर्सिडीज बेंज, रेंज रोवर आणि ऑडी या गाड्या आहेत.

Credit: Instagram

 रिपोर्टरने सांगितलेल्या एका मुलाखतीत विजयचे नेटवर्थ 6 मिलियन डॉलर आहे.

Credit: Instagram

विजयचा क्लोथ ब्राँड 'राऊडी वियर' हा पैसे कमण्याचा एक आणखीन मार्ग आहे.

Credit: Instagram

विजय लवकरच फिल्म 'लाइगर' या चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये पदापर्ण करणार आहे.

Credit: Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी