Rupali Chakankar : वारी विठुरायाची, पर्यावरण संवर्धनाची

रुपाली चाकणकर यांचे वारीमधील सुंदर फोटो व्हायरल 

रुपाली चाकणकर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये सहभाग घेतला आहे

या वेळी रुपाली चाकणकर यांनी पर्यावरण संवर्धनाची माहिती दिली आहे

सध्या सोशल मीडियावर रुपाली चाकणकर यांचे वारीमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत 

रुपाली चाकणकर यांनी वारकऱ्यांशी संवाद देखील साधला आहे

पहा व्हिडीओ