अभिनेत्री टीना दत्ताचा हटके अंदाज!

टीनाने नुकताच आपले खास फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत टीना सुंदर आणि हॉट दोन्ही अंदाजात दिसतेय.

फोटोत टीनाने शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केलेला दिसतोय.

तिचा हा अंदाज चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे.

टीनाच्या या फोटोंची सोशल मीडीयावर खूपच चर्चा होते आहे.

टीनाला 'उतरन' या मालिका भेटल्यानंतर प्रसिद्धी मिळाली.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी