झटपट सौंदर्य खुलवणाऱ्या टिप्स तुम्हाला माहिती पाहिजेत
प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते
शीट मास्क चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिट लावल्याने अनेक फायदे होतात
उशीचा कव्हरवरील बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्यावर चिकटतो त्यामुळे उशीचा कव्हर बदलत रहावे
तुमचा फोन सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा. तसेच फोनवर बोलताना त्वचेला स्किनपासून दूर ठेवा
तुम्ही रात्री मेकअप हटवताना वाइप्सचा वापर करा
ड्राय शॅम्पू हा केसांवरली अतिरिक्त तेल काढून टाकण्याचं काम करतो