20  जानेवारी 2025

महिला नागा साधू असे कपडे घालू शकत नाही? कारण...

महिला नागा साधूंना त्यांच्या वस्त्राबाबत काही मान्यता आणि नियम आहेत. 

महिला नागा साधू सामान्यपणे भगवं वस्त्र परिधान करतात. भगवा रंग त्याग आणि वैराग्याचं प्रतिक मानलं जातं. 

साधा आणि न शिवलेला कपडा अंगावर लपेटतात. त्याला गंती असं संबोधलं जातं. असे कपडे सन्यास घेतल्यानंतर परिधान केले जातात. 

काही महिला नागा साधू अंगाला राख लावतात. तापमानापासून संरक्षण आणि शारीरिक त्रास करण्यास मदत करते. 

महिला नागा साधूंचे जीवन अत्यंत साधे असते.भौतिक सुखांपासून दूर राहतात. त्या आकर्षक आणि महागडे कपडे घालत नाही.

स्त्री नागा साधू रंगीबेरंगी कपडे परिधान करू शकत नाही. शिवलेले कपडे घालण्याची परवानगी नसते. असं केल्यास अशुभ मानलं जातं. 

सर्व महिला नागा साधूंचे कपडे सारखे नसतात. काही पंथातील काही महिला नागा साधू हिवाळ्यात उबदार कपडे घालू शकतात.