Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

 प्रेमानंद महाराज यांच्या मते कोणत्या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहीजेत 

Created By: अतुल कांबळे

संत प्रेमानंद महाराज यांनी त्यांच्या सत्संगात काही गोष्टी गुप्त ठेवणं चांगले असे म्हटले आहे.

आपली कमजोरी आणि अवगुणाबद्द्ल प्रत्येकाजवळ शेअर करणे योग्य नाही. लोक त्याचा गैरफायदा घेतात

आपल्या घरातील वाद बाहेर सांगू नयेत, अन्यथा कुटुंबात अशांतता निर्माण होते

जर तुमचा अपमान झाला असेल तर कोणालाही सांगण्यात गरज नाही,त्यामुळे अप्रतिष्ठा होते

आपले दु:ख कोणालाही सांगत बसु नये.यामुळे लोक तुमच्यापासून दूर पळतील

जर कोणी तुम्हाला गुप्त काही सांगत असेल तर दुसऱ्यांना ते लगेच सांगू नये.त्याने विश्वासघात होतो.

 जर तुम्ही दान करत असाल तर त्याची प्रसिद्धी करु नये. गुप्तपणे केले दान फळते