इस्लाममध्ये लांब नखे ठेवण्याची परवानगी असते का?
12 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
इस्लाममध्ये लांब नखे ठेवण्याची परवानगी असते का?
इस्लाममध्ये लांब नखे ठेवणे निषिद्ध मानले आहे.
लांब नखे न ठेवण्यामागील कारण स्वच्छता आहे. इस्लाममध्ये नमाज अदा करण्यापूर्वी वुजू करण्यासाठी नखे स्वच्छ असणे आवश्यक आहे.
बऱ्याच वेळा, लांब नखांमुळे, वुजूचे पाणी नखांच्या आत व्यवस्थित पोहोचू शकत नाही
लहान नखे ठेवल्याने वुजू करणे देखील सोपे होते. म्हणूनच इस्लाममध्ये लांब नखे ठेवण्यास मनाई असते
परंतु आताच्या पिढीनुसार लांब नखे ठेवणे अनेकांसाठी सामान्य आहे. ते तेवढी दक्षताही नक्कीच घेतात
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
प्राणी आणि पक्ष्यांना खायला देण्याचे चमत्कारिक फायदे माहितीयेत?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा