10 रुपयांची वस्तू तुमचं आयुष्य बदलेल; भासणार नाही पैशांची कमी!

6 फेब्रुवारी 2025

आपलं कुटुंब कायम आनंदी, समाधानी रहावं, कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये,  असं प्रत्येकाला वाटतं

अनेक प्रयत्नानंतरही अनेकदा अपयशाचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो, त्यावर मार्ग काढण्यासाठी पैसेही खर्च करावे लागतात

ज्योतिषशास्रात काही सोपे आणि स्वस्त उपाय सांगितले आहेत ज्यामुळे अडचणीतून सुटका होऊ शकते

हिंदू धर्मात धार्मिक धागा बांधण्याची अनेक वर्षांपासूनची पद्धत, शुभ कार्यात धागा बांधला जातो, याचे अनेक चमत्कारी उपाय

धाग्याचे 5 समान भाग करा, पहिला तुकडा तुळशीच्या रोपट्याला आणि दुसरा तुकडा हा पिंपळाच्या झाडाला बांधा

तिसरा तुकडा घरातील पूर्व दिशेला कशालाही बांधावा, शक्य नसेल तर धागा तिजोरीत ठेवा, चौथा हिस्सा देव्हाऱ्याला बांधा

पवित्र धाग्याचा पाचवा हिस्सा हा किचनमधील खिडकीला बांधा, तसं शक्य नसेल तर पाण्याच्या मटक्यावरही बांधू शकता.

Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.