सकाळी उठल्या - उठल्या आसरा पाहणं शुभ की अशुभ?
13 August 2025
Created By: Shweta Walanj
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर आरसा पाहणं शुभ नाही.
सकाळी उठताय आरसा पाहिल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो.
ज्याचा परिणाम पूर्ण दिनचर्येवर होऊ शकतो.
सकाळी उठताच चेहरा पाहिल्यास पिंपल्स, सुरकुत्या दिसतात, ज्यामुळे तणाव वाढू शकतो.
सकाळी उठल्यावर कधीच आरश्यात पाहून नका.
सकाळी उठल्यावर देवाचं नाव घ्या आणि आनंदाने नव्या दिवसाची सुरुवात करा.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...